माननीय आमदार श्री प्रशांतजी बम यांच्या विशेष सहकार्याने व माननीय जि प सदस्य वालतुरे सर व माजी सरपंच श्री नामदेव आघाडे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच ग्रामपंचायत नेवरगाव यांच्या सहकार्याने श्री संत बाळूमामा मंदिरासमोरील सिमेंट काँक्रीट रोडचे आज भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी मा. जि प सदस्य श्री वालतुरे सर. मा सरपंच नामदेव आघाडे मा सरपंच भावड्या तात्या मा सरपंच विजू आप्पा चोथे डॉक्टर बाबासाहेब भाकरे तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता पवार ग्रामसेवक किशोरजी गायकवाड पोलीस पाटील संतोष गायके मा उपसरपंच बाळासाहेब पवार श्री प्रवीण वालतुरे श्री भाऊसाहेब पवार श्री अहिलाजी गायके श्री कचरू काकडे श्री बाबासाहेब काळे श्री गोकुळ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व निधीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐💐
Post a Comment
0 Comments