आज छत्रपती संभाजीनगर तालुका वै
जापूर जरूळ लोणी फाटा येथील
धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने येथील
धनगर समाजाला एसटी आरक्षण अमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी पंढरपूर येथे चालू असलेले आमरण उपोषण समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे तालुकाध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड वैजापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश अण्णा खंडागळे टीव्ही स्टार संतोष काळे राजेंद्र रिठे नवनाथ भाऊ वरदे आप्पा पंडित मनोज भाऊ दिवार साहेब पवार साहेब पिंटू भाऊ तोगे संदीप भाऊ कोल्हे वरपे मच्छिंद्र कसबे बंडूभाऊ कसबे कोल्हे सर गणेश भाऊ सोनवणे आप्पा पंडित अरुण पंडित पांडुरंग राशिनकर अरुण भाऊ राशिनकर महेश पंडित तेजस पंडित. राजू पंडित नाना पंडित अनिल भाऊ पंडित अरुण भाऊ राशिनकर हिरालाल पंडित सुकलाल पंडित संजय जानराव बाबासाहेब जानराव विजय ढगे राजेंद्र जानराव दिनेश आदमाने गणेश जानराव प्रकाश मामा बडे बाळूमामा कवार रंजीत गायकवाड संतोष आदमने भाऊ गावडे नामदेव बडे अजय पवार योगेश जानराव गणेश जानराव नामदेव जानराव तेजस ढगे गौरव जानराव भाऊसाहेब रिठे भाऊसाहेब राशिनकर प्रकाश सोनवणे नारायण बुट्टे रवींद्र बुट्टे महेश पंडित.सोमनाथ जानराव राजू पंडित अशोक पंडित साईनाथ राशिनकर सोमीनाथ राशिनकर अक्षय पंडित अक्षय राशिनकर लक्ष्मण राशन कर बाळासाहेब राशन कर सोमीनाथ कोल्हे योगेश्वर अक्षय राशनकर संदीप भाऊ गोराणे भाऊसाहेब जानराव शकील मामू विलास पंडित शुभम पंडित अशोक पंडित दिनेश पंडित महेश पंडित चेतन पंडित नंदलाल पंडित
आणि विविध गावातील युवक मित्रपरिवार आणि समाज बांधव मोठ्या संख्येने रस्ता रोक आंदोलनामध्ये सहभागी होऊन उपस्थित होते यावेळी वैजापूर पोलीस स्टेशनचा खूप मोठा फौज फाटा उपस्थित होता
Post a Comment
0 Comments